fbpx

*Important Notice*

रिझर्व्ह बँकेच्या सर्क्युलर नुसार खाली नमूद केलेल्या दिवशी CTS Clearing व ACH Debit Clearing होणार आहे तरी खातेदारांनी खात्यात चेक / Debit Clearing पास होण्यासाठी पुरेशी शिल्लक (Balance) ठेवणे आवश्यक आहे याची कृपया नोंद घ्यावी
दिनांक
वार

सुट्टीचे कारण

१८-०२-२०२३
शनिवार
महाशिवरात्री
०७-०३-२०२३
मंगळवार

धुलिवंदन

२२-०३-२०२३
बुधवार

गुढीपाडवा

३०-०३-२०२३
गुरुवार
श्रीराम नवमी
०४-०४-२०२३
मंगळवार
महावीर जयंती
०७-०४-२०२३
शुक्रवार
गुड फ्रायडे
०१-०५-२०२३
सोमवार
महाराष्ट्र दिन

०५-०५-२०२३

शुक्रवार
बुद्ध पौर्णिमा
२९-०७-२०२३
शनिवार
मोहरम
१६-०८-२०२३
बुधवार

पतेती

१९-०९-२०२३
मंगळवार
गणेश चतुर्थी
२८-०९-२०२३
गुरुवार
ईद-ए-मिलाद
१४-११-२०२३
मंगळवार
बलिप्रतिपदा
२७-११-२०२३
सोमवार
गुरुनानक जयंती
वर्षाचे सर्व दिवस ACH Debit Clearing होणार आहे तरी खातेदारांनी Debit Clearing पास होण्यासाठी पुरेशी शिल्लक (Balance) ठेवणे आवश्यक आहे